iphone SE 4 मध्ये iphone 14 प्रमाणेच 48 मेगापिक्सल कॅमेरा दिला जावू शकतो. हा Apple चा सर्वात स्वस्त फोन असणार आहे.

iphone SE 4 मध्ये apple A15 बायोनिक चिप देणार की A16 याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.

iphone 14 प्रमाणेच iphone SE 4 ची डिझाइन असू शकते.

iphone SE सिरीजमध्ये पहिल्यांदा touch id ला काढून face id चा उपयोग केला जावू शकतो.

iphone SE सिरीजमध्ये पहिल्यांदा oled पॅनल मिळणार असण्याची शक्यता आहे.

iphone SE 4 मध्ये iphone 15 प्रमाणे ऍक्शन बटण देण्यात येणार आहे.

iPhone SE 4 फोन मार्च 2024 मध्ये लाँच होऊल. याची किंमत iPhone 15 पेक्षा कमी असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story