मोबाईलमध्ये कॅमरा डाव्या बाजूलाच का असतो? इतक्या वर्षांनी आज समजलं उत्तर!


मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे.


वेळेनुसार त्यात अनेक अपडेट्स येत असतात.


पण फोनचा कॅमरा नेहमी डावीकडेच का असतो?


यूजर्सचा दृष्टिकोन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय.


बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईलचा वापर करतात.


अशावेळी डावीकडे कॅमेरा असल्यास फोटो, व्हिडीओ काढणं सोपं होऊन जातं.


यामुळे लॅण्डस्कॅप फोटो काढणंदेखील सोपं जातं.


जेव्हा आपण कॅमेरा फिरवून लॅण्डस्कॅप मोडवर जातो...


अशावेळी मोबाईलचा कॅमेरा आपोआप वर जातो.


यामुळे तुम्ही सहजपणे फोटो, व्हिडीओ काढू शकता.

VIEW ALL

Read Next Story