केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. दररोज १ केळी खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते.
जर तुम्हाला नैसर्गिकपद्धतीने वजन वाढवायचे असेल तर नारळ आणि नारळ पाणी दोन्ही उत्तम आहेत.
निरोगी राहण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी सुकामेवा खाणे एक उत्तम उपाय आहे.
विदेशी फळ ॲव्होकॅडो हेल्दी फॅट्सने भरलेले आहे. जे तुम्हाला वजन वाढवण्यास मदत करते.
खजूरमध्ये कॅलरीज जास्त असतात. वजन वाढवण्यासाठी तुम्ही दिवसातून ७-८ खजूर खाऊ शकता.
वाळलेल्या जर्दाळू वजन वाढवण्यास मदत करू शकतात.कारण ते कॅलरीज आणि पोषक तत्वांनी भरपूर असतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)