15 चित्रपट केल्यानंतर ‘ही’ अभिनेत्री बनली थेट IPS!

कानडा फिल्म इंडस्ट्री मधील एच एस किर्थना या अत्यंत नावाजलेल्या अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकरलेल्या या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रापासून कायमच दूर होण्याचा निर्णय घेतला.

अभिनय क्षेत्रा पासून दूर होऊन आयपीएस परीक्षेचा आभ्यास सुरु केला.

त्यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली. दोन वर्ष केएएस ऑफीसर म्हणून रुजू झाले होते.

एच एस किर्थना यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएस परीक्षा दिली होती, त्यांना सलग पाच वेळा अपयश आल.

एच एस किर्थना यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांनी आभ्यास करत सहाव्यांदा परीक्षा दिली.

शेवटी सहाव्यांदा परीक्षेत पास होत थेट आयपीएस आधिकारी बनली.

त्यांची पोस्टिंग कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्हात असिस्टेंट कमिश्नर म्हणून रुजू झाले आहेत.

एच एस किर्थना या अनेक विद्यार्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

VIEW ALL

Read Next Story