Baby Names: 'नशीबवान' अर्थ असणारी मुलांची नावे

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

घरात लहान बाळ आलं की त्याचं नाव काय ठेवायच? याची लगबग सुरु होते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

नशीबवान अर्थ असलेली नावे शोधत असाल हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

प्रांजल नावाचा अर्थ भाग्यशाली, रमणीय आणि पवित्र असा आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

मुलीसाठी कियारा नाव छान आहे. याचा अर्थ भाग्यशाली असा होतो.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

क अक्षर आलं असेल तर काम्या नाव फारच छान आहे. याचा अर्थ भाग्यशाली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

रुद्रम शंकराचे नाव. नशिब ज्याला नेहमी साथ देते असा याचा अर्थ.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

भाग्यशाली व्यक्तींना सुशान असे म्हटले जाते. हे नावदेखील तुम्ही ठेवू शकता.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

आनंद आणि समृद्धी देणाऱ्यास शुभांकर म्हटले जाते. हे नावदेखील तुम्ही ठेवू शकता.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

तर्श सुंदर नाव आहे. याचा अर्थ भाग्यशाली तारा, इच्छा असा याचा अर्थ होतो.

Published by: Pravin Dabholkar | Dec 21, 2023

VIEW ALL

Read Next Story