PHOTO : 26 वर्ष तरुणी केलं 58 वर्षांचा पुरुषाशी लग्न, आता व्हायचंय 100 मुलांची आई

प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण किती...26 वर्षाच्या तरुणीने तिच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठ्या पुरुषाशी लग्न केलं आहे.

एवंढ नाही तर तिला आता 100 मुलांची आई व्हायचं आहे. तुम्हा जाणून आश्चर्य वाटेल तिला 22 मुलं आहेत.

क्रिस्टीना ओझटर्क असं या महिलेचं नाव असून ती जॉर्जियाच्या सोव्हिएत रिपब्लिकमधील बटुमीमध्ये राहते. तिचा पती गॅलिप 58 वर्षांचा आहेत.

सध्या, या जोडप्याला एकूण 22 मुलं आहेत. क्रिस्टीना सांगते की, जेव्हा ती गॅलिपला भेटली तेव्हा तिनं वयाचा विचारही केला नव्हता. हे पहिल्या नजरेतील प्रेम होते आणि तिच्या स्वप्नांचा राजकुमार आहे.

क्रिस्टीनाच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते, असंही गॅलिपचं म्हणं आहे. ती लाजाळू आहे आणि पत्नी म्हणून ती खूप दयाळू आणि मनाने चांगली आहे.

वय वर्षे 26 असूनही तिला 22 मुलं अशी झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या जोडप्याला एकच जैविक मुलं आहे. बाकी मुलं ही सरोगसीद्वारे झाली आहेत. सरोगसीसाठी ती आईला सुमारे 7 लाख रुपयं देते. (क्रेडिट-इन्स्टाग्राम/क्रिस्टिना ओझटर्क)

VIEW ALL

Read Next Story