साउथर्न कॅरिनापासून साधारण 7500 प्रकाशवर्ष दूर असणारी ही रचना आहे कॅरिना नेब्युला.
हब्बल दुर्बिणीनं टीपलेला हा क्षण आहे S106 ताऱ्यांचा असून, कैक तारे जन्माला येतानाच्या या रचनेला स्वॉन असं म्हणतात.
या छायाचित्रामध्ये दिसणारी दृश्य Galaxies IC 2163 ची असून, इथंही प्रकाशाची सुरेख संरचना पाहायला मिळत आहे.
धूळ आणि वायूच्या या क्षेत्रामध्ये हजारो ताऱ्यांची निर्मिती होत असताना टीपण्यात आलेला हा क्षण. ओरायन नेब्युलाचं हे आतापर्यंत सर्वात स्पष्ट छायाचित्र आहे.
या फोटोमध्ये Westerlund 2 ताऱ्यांचा समूह आणि त्या नजीकचा भाग पाहायला मिळत आहे. हब्बल दुर्बिणीची अवकाशातील कमाल दृश्य हेरण्याची क्षमता यामध्ये दिसून येते.