ब्रम्हांडातील सर्वात मोठा ग्रह यूवाई स्कूटी आहे. ज्याची त्रिज्या सुर्याच्या त्रिज्येच्या साधारण 1700 पट अधिक आहे.
अवकाशात यूवाई स्कूटीपेक्षाही अधिक मोठे ग्रह असतील पण त्यांचा शोध अद्याप बाकी आहे.
यूवाई स्कूटी ग्रह इतका मोठा आहे की त्यात 500 कोटी सुर्य सामावू शकतात.
अवकाशातील सर्वात मोठ्या ग्रहाचा शोध 1860 साली जर्मनच्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला. त्यावेळी त्याचे नाव 125055 ठेवण्यात आले होते.
यूवाई स्कूटी तारा आकाशगंगेच्या केंद्राजवळ आहे. जो पृथ्वीपासून साधारण 9500 प्रकाश वर्षे दूर आहे.
यूवाई स्कूटी अति विशाल ग्रह असून तो तीव्र चमकतो.
यूवाई स्कूटी हा एक तरुण तारा असून त्याचे वय 1-2 कोटी वर्षे असावे. एैकायला हे वय जास्त वाटेल पण अवकाशाच्या विश्वात हे फारच कमी आहे.