जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफालाही देणार टक्कर!

अलिशान घरं, मनोरंजन स्थळ अश्या अनेक कारणांनी बुर्ज खलिफा प्रसिद्ध आहे. 828 मीटर उंचीची ही इमारत 2010 साली दुबईत बांधण्यात आली होती.

दुबईतील 'बुर्ज खलिफा' ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते.

पण आता जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब 'या' इमारतीला मिळणार आहे.

सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये लवकरच बुर्ज खलिफाहून सर्वात उंच इमारत उभारली जाणार आहे.

एका रिपोर्टनुसार ही इमारत बांधण्यासाठी जवळपास 20 बिलियन डॉलर ( 1,66,000 करोड) खर्च झाले आहेत.

या इमारतीची उंची जवळपास 1,000 मीटर इतकी आहे.

252 मजल्यांचा ही इमारत असून आत्तापर्यंत 63 मजल्यांच बांधकाम पुर्ण झालं आहे.

252 मजल्यांचा ही इमारत असून आत्तापर्यंत 63 मजल्यांच बांधकाम पुर्ण झालं आहे.

VIEW ALL

Read Next Story