चंद्रावर उतरणारे आतंराळवीर एकमेकांशी बोलू शकत नाहीत.

Feb 01,2024


चंद्रावर अंतराळवीर बोलले तरी त्यांचे बोलणे एकमेकांना ऐकू येवू शकत नाही.


ध्वनी लहरी परावर्तित होण्यासाठी एक माध्यम आवश्यक असते.


चंद्रावर कोणतेही वातावरण किंवा माध्यम नसल्याने चंद्रावर कोणताही आवाज ऐकू येत नाही.


अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर एकमेकांशी संवाद साधताना रेडिओ लहरी वापरतात.


चंद्रावर पृथ्वी प्रमाणे ऑक्सिजन नाही.


यामुळे चंद्रावर जाणाऱ्या आंतराळवीर यांच्या स्पेससूटमध्येच ऑक्सिजनचे टॅंक असतात.

VIEW ALL

Read Next Story