11 टाईम झोन असणारा जगाताल एकमेव देश; कंट्री ऑफ मिडनाईट सन

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

रशियाला 'कंट्री ऑफ मिडनाईट सन' म्हटले जाते.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

दरवर्षी रशिया मध्ये मे ते जुलै पर्यंत सुमारे 76 दिवस अर्धा दिवस आणि अर्धी रात्र असते.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

या देशात एकूण 11 टाइम झोन आहेत.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

रशिया टाईम झोन सह अनेक गोष्टींसाठी फेमस आहे.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

व्होडकाचा वापर पहिल्यांदा रशियामध्ये झाला होता, म्हणूनच त्याला 'फादर ऑफ वोडका' असेही म्हटले जाते.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

रशियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे वर्चस्व अधिक आहे.

Published by: Vanita Kamble | Aug 20, 2024

VIEW ALL

Read Next Story