ही संतापजनक घटना ऑस्ट्रेलियातील आहे. जॉन आणि जेनी असं या बापलेकीचं नाव आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हे दोघे वेगळं व्हावं लागलं.
या नात्यातून त्यांनी ज्या मुलांना जन्म दिला त्यातील एका मुलाला जेनेटिक आजार झाला आणि काही दिवसांमध्ये त्याचा मृत्यू झाला. पण दुसरी मुलगी निरोगी आहे.
धक्कादायक म्हणजे या दोघांना त्यांनी कुठलीही चूक केली असं वाटतं नाही. या दोघांनी या अफेयरनंतर आपल्या आपल्या जोडीदाराला सोडलं.
त्या नात्याबद्दल मुलगी म्हणते जेव्हा ते एकत्र राहत होते. तेव्हा एक पुरुष म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झाली. ते माझी काळजी घ्यायचे, माझ्यावर प्रेम करायचे, हे पाहून माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना बदलत होत्या हे माझ्या लक्षात आलं होतं.
इतक्या वर्षांनी भेटल्यावर त्यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालविला...हळूहळू त्यांच्यातील प्रेमाने वेगळं वळून घेतलं. त्यांचे अफेयर सुरु झालं. एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले.
एक मुलीने आपल्या वडिलांसोबत फार वेळ घालविला नव्हता. 2000 साली वडील त्यांचा तिसऱ्या पत्नीसोबत लेकीच्या घरी आलेत. तेव्हा मुलगी ही 31 वर्षांची होती. तिचं लग्नही झालं होतं आणि तिला दोन मुलं होती.(Father Daughter relationship)
जोडीदारांना सोडून (wife cheated husband) या दोघांनी शारीरिक संबंध ठेवले आणि मुलांना जन्म (daughter pregnant with father) दिला. हे अफेयर आहे बाप लेकीचं...हो सख्या बापलेकीचं...