Microsoft outage: जगाला कळली बिल गेट्स यांची ताकद, एका झटक्यात सर्व थांबलं

जगभरातील मायक्रोसॉप्टच्या सर्व्हरमधील समस्यांमुळे अनेक गोष्टी ठप्प झाल्या आहेत.

मुंबईपासून ते बर्लिनपर्यंत सर्वत्र मायक्रोसॉप्टच्या सर्व्हरमुळे मोठं नुकसान झालं आहे.

अनेक देश MS-Window व्यतिरिक्त, Microsoft च्या सॉफ्टवेअरवर अवलंबून आहेत.

बिल गेट्स यांची संपत्ती सध्या $160 अब्ज आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

भारतीय चलनानुसार बिल गेट्स यांची संपत्ती ही 13 लाख कोटींहून अधिक आहे.

बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहेत.

VIEW ALL

Read Next Story