टोमॅटो, सफरचंद, बदाम आणि कॉफी यासारखी अनेक पिके आहेत जी प्रामुख्याने मधमाश्यांच्या परागीभवनावर अवलंबून असतात.

मधमाश्या नष्ट झाल्या तर मानव फक्त 5 वर्षच या पृथ्वी तलावर जिवंत राहू शकतो.

मधमाशा नष्ट झाल्या तर यामुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईनने सांगितले होते.

फक्त मानवच नाही तर वन्यप्राणी, पाळीव प्राणी, पशू-पक्ष्यांसाठी मधमाशा महत्वाच्या आहेत.

निसर्ग साखळी आणि अन्न साखळीतही मधमाशांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

मधमाश्या मध गोळा करताना परागीभवन करतात.

भ्रमण करताना मधमाशांसह परागकण देखील सर्वत्र पसरले जातात. यामुळे चांगली फळे, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते.

मधमाशा नष्ट झाल्या तर परागीभवन थांबले. पिकांच्या उत्पदन घटेल. अन्न पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होवून उपसामारी येवू शकते.

VIEW ALL

Read Next Story