हवा ही वायू स्वरुपात असते तर धूर हा घन स्वरुपात असतो.
धूर पाहू शकतो कारण त्यात कार्बनचे लहान कण असतात. हे प्रकाश परावर्तित आणि विखुरतात यामुळे धूर दिसतो.
हवेला रंग, रूप आणि आकार नसतो. मात्र, हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते.
हवेचे दृश्यमान पारदर्शक असते यामुळे हवा प्रकाश परिवर्तित होत नाही.
वातावरणातील थंड, गरम संवेदना हवेमुळेच जाणवतात.
ज्वलनशील पदार्शातून आपल्या धूर दिसतो.