भारतीय वंशाच्या या लोकांचा जगात डंका

बेला बाजारिया

बेला बाजारिया या OTT प्लॅटफॉर्म Netflix च्या जागतिक प्रमुख आहेत. लंडनमध्ये जन्मलेल्या बेला यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत

गोपीचंद हिंदुजा

गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा समूहाचे सह-अध्यक्ष आहेत. हिंदुजा ग्रुपमध्ये जगभरात सुमारे 2 लाख लोक काम करत आहेत. गोपीचंद हिंदुजा हे भारतीय वंशाचे ब्रिटिश व्यापारी आहेत.

लक्ष्मी मित्तल

लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात मोठे पोलाद उत्पादक आर्सेलर मित्तल समूहाचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे भागधारक आहेत. राजस्थान मध्ये त्यांचा जन्म झाला होता

अजयपाल सिंग बंगा

अजयपाल सिंग बंगा हे जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष होते. पुण्यात त्यांचा जन्म झाला होता.सेंट स्टीफन्स, दिल्ली येथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली होती.

गीता गोपीनाथ

गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक होण्यापूर्वी 2019 ते 2022 दरम्यान IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ होत्या.

सुंदर पिचाई

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे सर्वांनाच परिचीत आहेत. सुंदर पिचाई यांनी IIT खरगपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले अन् नंतर अमेरिकेला गेले.

सत्या नाडेला

सत्या नाडेला म्हणतात की ते मूळ भारतीय आहेत. त्यांचा जन्म भारतात झाला आहे. ते मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

कमला हॅरिस

पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन आणि पहिल्या आशियाई-अमेरिकन जगाच्या महासत्तेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस.

ऋषी सुनक

ब्रिटनचे दोन शतकांतील सर्वात तरुण आणि भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक

VIEW ALL

Read Next Story