सौदी अरेबियाच्या या ट्रेनचा कमाल वेग ताशी 300 किलोमीटर आहे. 450 किलोमीटरचा प्रवास दोन तासात पूर्ण करते.
दक्षिण कोरियाची KTX ट्रेन सुपरफास्ट ट्रेनच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. याचा कमाल वेग ताशी 305 किलोमीटर आहे.
या ट्रेनचा स्पीड 460 किलोमीटर प्रति तास आहे. ही ट्रेन 30 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 7 मिनिटांत पूर्ण करते. ही ट्रेनची सुपरफास्ट ट्रेन आहे.
या मोरोक्कन ट्रेनचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर आहे. ही ट्रेन आफ्रिकेतील एकमेव हायस्पीड रेल्वे आहे.
या जपानी ट्रेनचा कमाल वेग देखील ताशी 320 किलोमीटर आहे. हलक्या वजनाच्या अॅल्युमिनियमपासून ही ट्रेन बनलेली आहे. यामुळे याचा वेग कायम ठेवण्यास मदत होते.
ही एक इटालियन ट्रेन आहे ज्याचा वेग ताशी 300 किलोमीटर आहे. ही ट्रेन 400 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
जर्मनीची ट्रेन आहे. याचा कमाल वेग ताशी 330 किलोमीटर आहे.
या फ्रेंच ट्रेनचा कमाल वेग 320 किलोमीटर प्रति तास आहे.
ही ट्रेन चीनची आहे. या ट्रेनचा स्पीड 350 km प्रतितास असा आहे.
जगातील TOP 10 सुपरफास्ट ट्रेन