हिंदू राजांचे AI फोटो

सध्या आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना मांडत तसे फोटो तयार केले जात आहे. अशाच प्रकारे हिंदू राजांचे फोटो तयार करण्यात आले आहेत.

फोटो पाहून नेटकरी अवाक

या फोटोंमध्ये सम्राट अशोक यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत अनेकांचे फोटो तयार करण्यात आले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण

सम्राट अशोक

महाराजा रणजीत सिंग

महाराणा प्रताप

चंद्रगुप्त मौर्य

राजा बिंदुसारा

छत्रपती शिवाजी महाराज

VIEW ALL

Read Next Story