एखादा प्राणी पाणी पित नाही, हे ऐकल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल.
उंदराची एक प्रजात आहे. ते पाणी न पिता जीवन जगू शकतात.
त्याचे नाव कांगारु रॅट आहे.
ही प्रजाती नॉर्थ अमेरिकेच्या रेगिस्तानमध्ये आढळते.
कांगारु उंदीर रेगिस्तानमध्ये राहतो.
रेती आणि खूप गरम वातावरणातही हा प्राणी पाणी पित नाही.
एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते.
त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात.
कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो.
कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे.