'या' बाबतीत पुरुष महिलांपेक्षा बेस्ट! अभ्यासातून सत्य समोर

पुरुष आणि महिलांवर अमेरिकेत एक अभ्यास करण्यात आला असून एका बाबतीत महिलांपेक्षा पुरुष सरस असतात.

या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, रस्ता किंवा मार्ग दाखवण्यात पुरुष महिलांपेक्षा चांगले आहे.

अमेरिकेतील इलिनॉय युनिव्हर्सिटी अर्बाना - चॅम्पेनच्या संशोधकांनी हा अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे.

या अभ्यासानुसार पुरूषांना मैदाना क्रियाकलपांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिलं जातं.

यामुळे पुरुषांमध्ये रस्त्यांशी संबंधित कौशल्ये अधिक चांगले विकसित होतात, असं समोर आलं आहे.

या अभ्याससाठी 21 वेगवेगळ्या प्रजातींचं संशोधन करण्यात आले. बेडूक आणि घोड्यांशिवाय मानवीवरही हे संशोधन करण्यात आले.

या संशोधनानुसार पुरुष त्यांचे मार्ग शोधण्यात अधिक चांगले असतात.

VIEW ALL

Read Next Story