पृथ्वीतलावरील 1500 अधिक प्राणी समलैंगिक संबध ठेवत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
मासे, पक्षी यांच्यासह प्राण्यांच्या 1500 प्रजाती समलैंगिक संबध ठेवत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
न्यूज मेडिकल लाइफ सायन्स यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
सर्व प्राण्यांमध्ये जिराफ प्राण्यांमध्ये लैंगिक संबधांचे प्रमाण जास्त आहे.
प्राण्यामंध्ये समलैंगिक संबध ही अत्यंत सामान्य क्रिया असल्याचेही या संशोधनात समोर आले आहे.
प्रजनन प्रक्रिया रोखण्यासाठी प्राणी समलैंगिंक संबध ठेवत असल्याचेही या निष्कर्षणातून समोर आले आहे.
समलैंगिंक संबधाच्या उत्क्रांतीबाबत सर्वात मोठ संशोधन मानले जात आहे.