नास्त्रेदमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी; खरी ठरली तर पृथ्वी उद्ध्वस्त?

Published by: Zee Team | Jun 23, 2024

नास्त्रेदमस हे त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखले जातात.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

जर्मनीत हिटलरचा उदय ते ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन कॅनडी हत्याप्रकरणाची भविष्यवाणी खरी ठरली होती.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

2024 संदर्भात त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. ही खरी ठरली तर पृथ्वीचा धोक्यात पडू शकते.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

2024 साली पृथ्वीवर प्राकृतिक संकट कोसळेल. कोणता तरी धुमकेतू पृथ्वीवर कोसळून ती नष्ट होईल असे त्यांनी लिहून ठेवलंय.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

2024 मध्ये उष्णता खूप वाढेल. काही ठिकाणी पूर येईल तर काही ठिकाणी दुष्काळ पडेल.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

वाढते तापमान पाहता नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Published by: Zee Team | Jun 23, 2024

नास्रेदमसच्या मते पृथ्वीवर 7 दिवस अंधार पसरु शकतो. 2022 ते 2029 दरम्यान कधीही घटना घडू शकते.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

2024 मध्ये मोठे आर्थिक संकट येईल. संपूर्ण जगावर आर्थिक संकट ओढवेल अशी भविष्यवाणीदेखील करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 23, 2024

VIEW ALL

Read Next Story