पाकिस्तानी सौंदर्यवती ज्या भारतीय तरुणांच्या मनावर करतात राज्य

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

हानियाच्या सौंदर्याची सध्या इंटरनेटवर चर्चा आहे. तिने अनेक नाटक, गाण्यात काम केलंय. तिचे इन्स्टाग्रावर 10 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

तिचा आऊटफिट आणि क्यूट एक्सप्रेशन इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

तुम्हाला म्युझिकची आवड असेल तर मोमीना मुस्तहसनचे तुम्ही चाहते असू शकता.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

कोक स्टुडीओमध्ये राहत फते अली खान यांच्यासोबत 'आफरी-आफरी' गाणारी हीच ती. तिचे इन्स्टाग्रामवर 4.01 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

कशफ अलीने तरुणांना सल्ला दिला की, सुधरा आणि आपली काळजी घ्या. हे रील खूप व्हायरल झाले.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

कशफचे 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती यूकेमध्ये शिक्षण घेते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

सोशल मीडियात 'दिल ये पुकारे आजा' गाणे खूप व्हायरल झाले. या गाण्यावर आयशाने डान्स केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

आयशाचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे पाकिस्तानसह भारतातही अनेक चाहते आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

माहिरा खान पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने शाहरुख खानसोबत काम केलंय. तिचे 10.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

माहिरा खानने दुसरे लग्न केले. तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 06, 2024

VIEW ALL

Read Next Story