world dessert rankings

world dessert rankings : आहाहा! जगातील 10 सर्वोत्तम गोड पदार्थ; पाहूनच पटकन खावेसे वाटतील

फ्रेंच क्रेप

फ्रेंच क्रेप हा पदार्थ या यादीत अग्रस्थानी आहे. भारताच्या मालपुव्याशी हा काहीसा मिळताजुळता.

बॉम्बोकाडो

बॉम्बोकाडो हा ब्राझिलचा पदार्थ एक पेस्ट्रीच आहे. यामध्ये नारळाचा सर्वाधिक वापर असून, तो दुसऱ्या स्थानी आहे. त्यामागोमाग तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे क्वेशो हेलाडो आणि तिरामिसू हे पदार्थ आहेत.

क्रेमब्रुले

क्रेमब्रुले हा फ्रान्सचा पदार्थ या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

बकलावा

बकलावा या पिस्ता आणि साखरेच्या पाकापासून बनवण्यात आलेल्या पदार्थालाही या यादीत स्थान मिळालं आहे.

ब्राऊनी

ब्राऊनी आणि चोकोचिप कुकीज या सर्वांच्याच आवडीच्या पदार्थांनाही यादीत जागा मिळाली आहे.

रसमलाई

रसमलाई, हा साधारण क्रस्ट नसलेलाच भारतीय चीजकेकवजा पदार्थसुद्धा या जगात भारी पदार्थांच्या यादीतील एक आहे.

काजू कतली

काजू कतली, हा सर्वांच्याच आवडीला आणखी एक पदार्थ जागतिक स्तरावरील या गोड पदार्थांच्या यादीत सर्वांच्याच नजरा वळवत आहे.

VIEW ALL

Read Next Story