नि:शब्द! धरणीच्या 1063 फूट खोलवर पोहोचलेल्या मानवाला जे दिसलं ते पाहून डोळे विस्फारतील

Published by: Zee Team | Sep 23, 2024

शोध

पृथ्वीच्या, या धरणीच्या उदरात काय दडलंय याचा शोध घेण्यासाठी संशोधक जीवाचा आटापिटा करत आहेत.

Published by: Zee Team | Sep 23, 2024

एलिसन

याचदरम्यान एका युट्यूबरनं अमेरिकेतील सर्वात खोलवर असणाऱ्या गुफेमध्ये कॅमेरा पाठवला होता. एलिसन असं या गुफेचं नाव असून तिची खोली 1063 फूट.

Published by: Zee Team | Sep 23, 2024

खोली

12 मैल खोल असणाऱ्या या गुफेची खोली सर्वांनाच धडकी भरवणारी. याच गुफेची काही छायाचित्र नुकतीच समोर आली आहेत.

Published by: Zee Team | Sep 23, 2024

अद्भूत रुपं

जिथं एक माणूस या गुफेत खोलवर जाताना दिसत आहे. तो जसजसा पुढे जात आहे तसतशी गुफेची अद्भूत रुपं समोर येत आहेत.

Published by: Zee Team | Sep 23, 2024

पृथ्वीचे पदर

पृथ्वीचे विविध पदर असतात असं म्हणतात याच पदरांचा, नैसर्गिक थरांचा वेगळाच भाग या फोटोंमध्ये पाहता येत आहे.

Published by: Zee Team | Sep 23, 2024

डोळे विस्फारतील

थोडक्यात धरणीच्या उदरात दडलेली गोष्ट पाहताना अनेकांचेच डोळे विस्फारत आहेत. (छाया सौजन्य- इन्साग्राम)

Published by: Zee Team | Sep 23, 2024

VIEW ALL

Read Next Story