'या' 4 देशात फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा घालतात स्कर्ट

Published by: Zee Team | Jan 27, 2025

भारतात बऱ्याच मुली तसेच महिला स्कर्ट घालतात; परंतु, मुलाने स्कर्ट घातलेला तुम्ही कधी पाहिलंय का? जगात असे सुद्धा काही देश आहेत, जिथे मुलं स्कर्ट घालतात. जाणून घेऊया, कोणते आहेत हे देश?

Published by: Zee Team | Jan 27, 2025

ग्रीस या देशात मुले गुडघ्यापर्यंत स्कर्ट घालतात. ग्रीक पुरुष घालत असलेल्या या स्कर्टला 'फुस्टेनेला' असं म्हणतात.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

जपान या देशातसुद्धा मुले स्कर्ट घालतात. इथे मुले घोट्यापर्यंत पारंपारिक पोशाख परिधान करतात ज्याला 'हाकामा' असं म्हणतात. जपानमध्ये स्कर्ट घालणं ही उंच लोकांची ओळख मानली जाते.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

जपानमधील हे स्कर्ट सहाव्या शतकातील चीनी शाही दरबारापासून घालण्यास सुरू केले होते.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

इंडोनेशियामध्ये घालत असलेल्या स्कर्टला 'सारोंग' असं म्हणतात आणि हे पुरुष तसेच महिला दोघे परिधान करतात. हे स्कर्ट 'युनिसेक्स ट्यूबलर स्कर्ट' म्हणून सुद्धा ओळखले जातात.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

इंडोनेशियातील सारोंग हा पारंपारिक पोशाख विशेष पद्धतीने शिवून ट्यूबच्या आकारात तयार केला जातो.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

भूटान या देशात सुद्धा लोक गुडघ्यापर्यंत लांब बेल्टचा स्कर्ट परिधान करतात. या स्कर्टला 'घो' या नावाने ओळखलं जातं.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

1989 मध्ये भूटान सरकारने सिविल सेवकांसाठी 'घो' परिधान करणं अनिवार्य करण्यासाठी एक कायदा काढला.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

भूटानमध्ये औपचारिक प्रसंगात पुरुषांकडून असे स्कर्ट परिधान केले जातात.

Published by: Zee Team | Jan 27, 2025

VIEW ALL

Read Next Story