कॅनो क्रिस्टलस असे या नदीचे नाव आहे.
या नदीला द्रव इंद्रधनुष्य नदी म्हणून ओळखले जातात.
ही नदी कोलंबिया या देशात आहे.
या नदीचे पाणी लाल, पिवळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगाचे असते.
ही नदी सैन्यदलाच्या सुरक्षेखाली असते.
एका दिवसात 200 लोकांना या नदीभोवती फिरण्याची परवानगी असते.
या नदीच्या सुरक्षेसाठी वेगळे नियम बनवण्यात आले आहेत.