Google मध्ये नोकरी लागल्यावर आयुष्य सेट होवून जाते.

Vanita Kamble
Sep 15,2024


Google मध्ये नोकरी मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारासह अनेक सोई सुविधा मिळतात.


Google मध्ये नोकरी मिळविण्यासाठी Google च्या अधिकृत वेबसाइ google.com किंवा www.google.com/about/careers/applications/ वर जॉबसाठी अप्लाय करु शकता.


हायब्रीड वर्क मॉडेल, वर्क फ्रॉम होम, अर्धवेळ काम आणि जॉब शेअरिंग पर्याय देखील मिळतो.


हायब्रीड वर्क मॉडेल, वर्क फ्रॉम होम, अर्धवेळ काम आणि जॉब शेअरिंग पर्याय देखील मिळतो.


वर्षातून चार आठवडे कुठूनही काम करण्याची सुविधा. पेड लिव्ह, सिक लिव्ह यासह भरपूर प्रकारच्या सुट्ट्या मिळतात.


कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मेडिक्लेममध्ये डेंटल ट्रीटमेंटचा देखील लाभ घेता येतो.

VIEW ALL

Read Next Story