अनेक प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारु शकतात. पण काही प्राणी असे आहेत जे उडी मारु शकत नाहीत.
ज्यामध्ये कासवाचे नाव हे पहिल्यांदा येते. कासव उडी मारू शकत नाही म्हणून हळू हळू चालते.
वजन जास्त असल्यामुळे हत्ती देखील उडी मारू शकत नाही.
शरीराने प्रचंड जाड असलेले हिप्पो हा प्राणी देखील उडी मारू शकत नाही.
पोर्क्युपिन हा प्राणी लहान आणि वजनाने जास्त जाड असल्यामुळे उडी मारु शकत नाही.
जगातील सर्वात आळशी प्राणी स्लॉथ हा देखील ताकद नसल्यामुळे उडी मारु शकत नाही.