आयला... 'या' 7 देशांमध्ये एकही रेल्वे नाही; भारताचा शेजारीही यादीत

भारत अव्वल देशांपैकी एक

सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांत भारत तिसऱ्या स्थानी आहे.

रेल्वेच नसणारे 7 देश

मात्र जगात असेही देश आहे जिथे रेल्वे धावतच नाही. अशाच 7 देशांबद्दल जाणून घेऊता

बर्फाच्या देशातही रेल्वे नाही

नजर जाईल तिथपर्यंत समुद्र अन् बर्फ असलेल्या आणि आपल्या जिवंत ज्वालामुखींमुळे प्रसिद्ध असलेल्या आईसलँडमध्येही रेल्वे नाही.

या देशात रेल्वे ट्रॅक्सच नाही

भूमध्य समुद्राच्या प्रदेशात असलेल्या सायप्रस या बेटवजा देशामध्ये एकही रेल्वे धावत नाही. इथे रेल्वेचे ट्रॅक्सच नाहीत.

या बेटावरील देशातही धावत नाही ट्रेन

दक्षिण पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनीमध्येही रेल्वे धावत नाही. सध्या हा देश टी-20 वर्ल्ड कपमुळे चर्चेत आहे.

फ्रान्स अन् स्पेनमधला छोटासा देशही यादीत

फ्रान्स आणि स्पेनदरम्यान असलेल्या अँडोररा नावाच्या देशामध्येही एकही रेल्वे धावत नाही.

जगातील सर्वात छोट्या देशातही ट्रेन नाही

ख्रिस्ती धर्मगुरुंचं निवासस्थान असलेल्या व्हॅटीकन सिटी या जगातील सर्वात सर्वात छोट्या देशातही ट्रेन धावत नाही.

मालदीवमध्येही रेल्वे नाही

हिंदी महासागरामधील बेटांचा समूह मिळून तयार झालेल्या मालदीवमध्येही रेल्वे धावत नाही.

भारताचा शेजारी देशही यादीत

डोंगराळ भागात वसलेला देश म्हणून प्रसिद्ध असलेला भारताच्या शेजारच्या भूतानमध्ये एकही रेल्वे ट्रॅक नाही.

VIEW ALL

Read Next Story