भारतातील दिल्ली शहराची क्षेत्रफळ 1,484 वर्ग किलोमीटर आहे. तीन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मात्र जगात असे अनेक देश आहेत ते एका दिवसात फिरून होतील
यातील सर्वात पहिलं नाव वेटिकन सिटी आहे. हे जगातील सर्वात लहान देश असून इटलीच्या रोममध्ये हा देश आहे. हा देश रोम कॅथलिक चर्चसाठी लोकप्रिय आहे
पश्चिम युरोपमधील मोनाको हेदेखील खूप लोकप्रिय आहे. हा छोटासा देश श्रीमंतांचे मुख्य आकर्षण आहे.
नाउरू मायक्रोनेशियामध्ये एक छोटासे द्विप आहे. जो फॉस्फेट खनन, सफेद वाळुचा समुद्र यासाठी प्रसिद्ध आहे
प्रशांत महासागरचे आणखी एक रत्न तुवालु नऊ लहान द्विपांची एक श्रृंखला असून वाळूचे बांध आणि कोरल यासाठी प्रसिद्ध आहे.
सॅन मॅरिनो दक्षिण युरोपमधील एक लँडलॉक देश आहे. सॅन मॅरिनोचे क्षेत्रफळ 60 वर्ग किमी आहे.
सेंट किट्स त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जातात. कॅरबियन सागरयेथील एका बेटावर हा देश वसलेला आहे
लिकटेंस्टीन स्विट्जरलँड आणि ऑस्ट्रियामध्ये असलेला एक सुंदर अल्पाइन देश असून जो अर्थव्यवस्छा आणि सुंदर दऱ्या-खोऱ्यांसाठी ओळखला जातो