वाळवंटात शिफ्ट होतेय 'या' देशाची राजधानी! NASA चे Satellite Photos पाहाच

नासाने शेअर केला फोटो

अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने एक रंजक जीफ इमेज शेअर केली आहे.

वाळवंटात राजधानी

जगातिक एक अत्यंत महत्त्वाचा देश स्वत:ची राजधानी चक्क वाळवंटामध्ये शिफ्ट करत आहे.

शिफ्टींगचे दर्शन

याच शिफ्टींगचे दर्शन नासाने आपल्या पोस्टमध्ये करुन दिलं आहे.

2017 सालातील फोटो

नासाने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिला फोटो हा 2017 सालातील आहे. या फोटोत केवळ वाळवंट आणि काही नद्या दिसत आहेत.

नेक इमारती उभ्या राहिल्या

दुसरा फोटो हा त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच आता काढलेला आहे. या फोटोत पूर्वीच्याच भागामध्ये अनेक इमारती उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे.

हा अगदी ठरवलं तेव्हाचा फोटो

हा केवळ असं शहर वसवायचं ठरलं तेव्हाचा या ठिकाणाचा फोटो. यापूर्वीचे दोन्ही फोटो इजिप्तमधील एकाच ठिकाणचे आहे. इजिप्त आपल्या राजधानीचं शहर बदलत असून मागील अनेक वर्षांपासून हे काम सुरु आहे.

45 किलोमीटरवर सरकणार राजधानी

सध्याची राजधानी असलेल्या कौरो शहराच्या पूर्वकडे असलेल्या वाळवंटामध्ये नवं शहर वसवलं जात असून हे शहर कौरोपासून 45 किलोमीटरवर आहे.

VIEW ALL

Read Next Story