या नोकऱ्यांमध्ये मिळतील लाखो रुपये;डिग्रीचीही गरज नाही..

Published by: Zee Team | Nov 24, 2023

आज जगभरात आपण कुठेही गेलो तरी शिक्षणाला फार महत्व आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

मोठमोठ्या कंपन्यात काम करायचं असेल तर डिग्री शिवाय पर्याय नसतो.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

काम करून लाखो रुपये कमवायचे असेल तर भरपूर शिक्षण घेणं गरजेच आहे असं म्हंटल जातं

Published by: Zee Team | Nov 24, 2023

पण ह्या 5 नोकऱ्या आहेत ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची किंवा कोणत्या डिग्रीची अट नाही.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

ESS च्या कार्यकारी संचालक कॅथरीन स्टोरर या जॉब एक्सपर्टने अश्याच काही कामाबद्दल सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

अभ्यासावर पैसे खर्च न करता या व्यवसायांनी लाखो रुपये कमवा.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

कंस्ट्रक्शनचा व्यवसाय

कंस्ट्रक्शनचा व्यवसाय हा सर्व दृष्टीने अव्वल आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नसते.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

इक्विपमेंट ऑपरेटर

व्यवसायात प्रचंड मागणी असेलेला या कामात फक्त आपल्याला मशीनचं टेक्निकल नॉलेज ठेवणं गरजेचं आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

वीटकामगार

आपल्याला ऐकूनच असं वाटेल की या व्यवसायात खूप कमी पैसे आहेत, पण असं नसून या कॅथरीन म्हणते कि हा लोकांचा गैरसमज आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

जनरल लेबर, मॅनेजमेंट आणि सुपवायजर या नोकऱ्या सुद्धा कोणत्याही डिग्रीशिवाय लाखो रुपये कमावण्यास मदत करू शकतात.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

VIEW ALL

Read Next Story