या नोकऱ्यांमध्ये मिळतील लाखो रुपये ; डिग्रीचीही गरज नाही

आज जगभरात आपण कुठेही गेलो तरी शिक्षणाला फार महत्व आहे.

मोठमोठ्या कंपन्यात काम करायचं असेल तर डिग्री शिवाय पर्याय नसतो.

काम करून लाखो रुपये कमवायचे असेल तर भरपूर शिक्षण घेणं गरजेच आहे असं म्हंटल जातं

पण ह्या 5 नोकऱ्या आहेत ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची किंवा कोणत्या डिग्रीची अट नाही.

ESS च्या कार्यकारी संचालक कॅथरीन स्टोरर या जॉब एक्सपर्टने अश्याच काही कामाबद्दल सांगितलं आहे.

अभ्यासावर पैसे खर्च न करता या व्यवसायांनी लाखो रुपये कमवा.

कंस्ट्रक्शनचा व्यवसाय

कंस्ट्रक्शनचा व्यवसाय हा सर्व दृष्टीने अव्वल आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नसते.

इक्विपमेंट ऑपरेटर

व्यवसायात प्रचंड मागणी असेलेला या कामात फक्त आपल्याला मशीनचं टेक्निकल नॉलेज ठेवणं गरजेचं आहे.

वीटकामगार

आपल्याला ऐकूनच असं वाटेल की या व्यवसायात खूप कमी पैसे आहेत, पण असं नसून या कॅथरीन म्हणते कि हा लोकांचा गैरसमज आहे.

जनरल लेबर, मॅनेजमेंट आणि सुपवायजर या नोकऱ्या सुद्धा कोणत्याही डिग्रीशिवाय लाखो रुपये कमावण्यास मदत करू शकतात.

VIEW ALL

Read Next Story