मंगळावरील ज्वालामुखी... NASA कडून अद्भूत फोटो शेअर

उंच ज्वालामुखी

हा आहे मंगळावरील सर्वात उंच ज्वालामुखी. ज्याची उंची 13.6 मैल अर्थात 22 किमी इतकी असावी.

मंगळ

अशा या डोळ्यांना लालबुंद भासणाऱ्या मंगळ ग्रहाचे काही अद्वितीय फोटो नासाच्या वतीनं शेअर करण्यात आले आहेत.

'ग्रँड कॅनियन ऑफ मार्स'

'ग्रँड कॅनियन ऑफ मार्स' अशी या भागाची ओळख असून, हा भाग 2500 मैलांपर्यंत पसरला आहे.

वादळ

मंगळावर येणारी वादळं काहीशी अशी असतात. ही वादळं संपूर्ण ग्रह व्यापतात.

रहस्य

मंगळ ग्रह अनेकांसाठीच एक गुढ असून, त्याची अनेक रहस्य अनेक संशोधनांतून समोर येतात.

पाण्याचं अस्तित्वं

नासानं मंगळावर काही नदीपात्रांचंही अस्तित्वं असल्याचं स्पष्ट करत इथं कधीकाळी पाणी होतं हे यातून सिद्ध होत आहे.

VIEW ALL

Read Next Story