'या' महिलेचे 12 महिन्यांत 300 पुरुषांसोबत रोमान्स
ऑस्ट्रेलियातील ही तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या तरुणीने एक नाही, दोन नाही तब्बल 300 पुरुषांसोबत रोमान्स केला आहे.
या तरुणीचा असा दावा आहे की, या पुरुषांसोबत ती वर्षभर रोमान्स करत आहे. त्यावेळी त्यांनी तिला अजब मागणी केली.
ही तरुणी डेटिंग साइट्स आणि अॅप्सच्या माध्यमातून या 300 पुरुषांना भेटली. सर्वांना समान वेळ देण्यासाठी ती रोस्टर तयार करायची
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार 26 वर्षीय अॅनी नाइट बोल्ड व्हिडीओद्वारे पैसे कमवते. प्रौढ वेबसाइटवर OnlyFans याच्याशी तिचा संबंध आहे.
अॅनी म्हणाली की, ओन्लीफॅन्सवरील तिचे चाहते कधी कधी तिच्याकडून विविच मागण्या करतात, ते ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल.
तिच्या एका चाहत्याने तिला मित्राच्या पत्नीची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्या व्यक्तीने 3 पानांची स्क्रिप्ट पाठवून व्हिडीओ बनवला होता.
अॅनीच्या म्हणण्यानुसार, तो एक व्हिडीओ बनवण्यासाठी त्या व्यक्तीने तिला 40,000 रुपये देण्याचे मान्य केले होते.