आयुष्यात आलं 'लेडी लक'

'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!

जसप्रीत बुमराह

आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया दुखापतीतून सावलेल्या जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळेल.

प्रसिद्ध कृष्णा

आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने दुखापतीतून सावरलेल्या प्रसिद्ध कृष्णा याला संधी देण्यात आली आहे.

आयर्लंडचं तिकीट

प्रसिद्ध दुखापतीमुळे गेल्या 1 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर होता. त्यानंतर आता त्याला आयर्लंडचं तिकीट मिळाल्याने अनेकांचा आनंद गगनात मावेना झालाय.

लेडी लक

आयुष्यात लेडी लक आल्याने प्रसिद्ध कृष्णाचं नशिब बदललं असं म्हटलं जातंय.

नशीब बदललं

प्रसिद्ध कृष्णाचे 1 महिन्यापूर्वीच लग्न झालं आणि तेव्हापासून त्याचे नशीब बदललंय.

झिम्बाब्वे दौरा

ऑगस्ट 2022 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर तो शेवटचा एकदिवसीय सामने दिसला होता.

लग्नबंधनात अडकला

8 जून रोजी प्रेयसी रचनासोबत प्रसिद्ध कृष्णा लग्नबंधनात अडकला होता. कृष्णा आणि रचना गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.

टीम इंडियामध्ये एन्ट्री

अशातच आता प्रसिद्ध कृष्णाची थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story