पृथ्वीवर आढळते ब्रम्हांडातील सर्वात मौल्यवान वस्तू; मानवाला त्याची किंमत नाही

Published by: Zee Team | Jan 20, 2024

संपूर्ण ब्रम्हांडात अनेक ग्रह आहेत. या ग्रहापैंकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

ब्रम्हांडातील या सर्वात मौल्यवान गोष्टीमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तू ही पाणी आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित होण्यामागेही पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

पृथ्वीवरील 96.5 टक्के पाणी समुद्राचं आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

VIEW ALL

Read Next Story