मुलगी वयात येताच वडील करतात लेकीशी लग्न! कुठे आहे ही विचित्र प्रथा?

Published by: Zee Team | Oct 16, 2023

जगभरात अनेक विचित्र प्रथा आणि परंपरा आजही पाळल्या जात आहे. त्यातील एक प्रथा आहे. त्या समुदायात आजही मुलगी तरुण झाली की वडील तिच्याशी लग्न करतो. काय आहे की प्रथा आणि कुठे आहे याबद्दल जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

आजही एक अशी जमात आहे जिथे मुलगी वयात आली की वडील लेकीशी लग्न करतात. धक्कादायक म्हणजे लग्नानंतर आई आणि मुलगी एकाच घरात नांदतात.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

काय आहे ही प्रथा? तर जर एखाद्या स्त्री लहान वयात विधवा झाली असेल आणि तिला मुलगी असेल आणि तिने दुसरं लग्न केलं. अशावेळी तिची मुलगी वयात आल्यावर सावत्र बाप तिच्याशी लग्न करतो.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

धक्कादायक आणि संतापजनक म्हणजे सावत्र वडील फक्त लग्न करत नाही तर तिच्याशी शारीरिक संबंधदेखील ठेवतो.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

या प्रथेमागील कारण की, विधवा स्त्री आणि तिची मुलगी भविष्यात सुरक्षित राहावी अशी त्यामागील भावना आहे.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

ही विचित्र प्रथा बांगलादेशमधील मंडीमध्ये आजही पाळली जाते. या प्रथा ओरेलाच्या आईने आणि तिने पाळली आहे. त्यानुसार आई आणि सावत्र वडिलांना दोन मुलं आहेत. तर ओरेला आणि सावत्र वडील म्हणजे आता तिचे पती यांना तीन मुलं आहेत.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

VIEW ALL

Read Next Story