2024 ला आपण टाटा करणार आहोत. निघताना आपण एकमेकांना टाटा म्हणतो.
या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना सांगता येत नाही.
याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची मदत घ्यावी लागेल.
टाटा का म्हणतात, याचा अर्थ आपण समजून घेऊया.
1823 मध्ये हा शब्द वापरला गेला. न्यूयॉर्क टाइम्सने 1889 मध्ये फेअरफेल शब्दाऐवजी वापरण्यात आला.
TTFN साठी टा-टा शब्दाचा उपयोग करण्यात आला.
टाटा हा शब्द त्यावेळी प्रसिद्ध रेडीयो शो मध्ये वारंवार वापरला जायचा.
TTFN चा फूलफॉर्म टाटा फॉर नॉव असा होतो.