ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवटदेखील होणार असं म्हटलं जातं.
म्हणजे एक दिवस पृथ्वीचादेखील अंत होणार आहे. भले त्यासाठी करोडो वर्षेदेखील लागू शकतात.
पण पृथ्वीचा शेवट कधी होणार?
पृथ्वी किती वर्षांनी नष्ट होईल?
रिपोर्टनुसार, पृथ्वीचा अंत सुर्याच्या अंतासोबत होऊ शकतो.
1 अब्ज वर्षानंतर सुर्य पृथ्वीच्या वायुमंडळाला संपवेल असे अनुमान व्यक्त केले जाते.
त्यावेळी सुर्य पृथ्वीवर असलेला सर्व ऑक्सिजन नष्ट करेल.
ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल आणि पृथ्वी ओसाड बनेल.
ग्लेशियर विरघळेल आणि पृथ्वी पाण्यामध्ये बुडेल.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)