जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. खूप कमी कालावधीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली.
त्यांचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी दक्षिणी रोमच्या गारबटेलोमध्ये झाला.
आईने त्यांचा संभाळ केला. लहान वयातच मेलोनी यांनी राजकारणात एन्ट्री केली.
2012 मध्ये त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली नावाने पार्टी बनवली. 2014 पासून त्या पार्टीचे नेतृत्व करतायत. 2024 साली त्या पंतप्रधान झाल्या.
जी 7 परिषदेमुळे त्यांची जगभरात चर्चा झाली.
त्या हात जोडून पाहुण्यांचे स्वागत करताना दिसल्या.
त्यांच्या हातातील स्टायलिस्ट रिस्ट बॅण्डने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्यांच्या हातात नेहमीच आपल्याला ब्रेस्टलेट दिसते.
काळ्या आणि लाल रंगाचे ब्रेसलेट त्यांना आवडते.
या ब्रेसलेटवर जॉर्जिया असे लिहिले आहे.