भारतीय लोक बँकॉकलाच का जास्त भेट देतात? 'हे' आहे खास कारण

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

बँकॉकला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक थायलंडमध्ये येतात. भारतामधून देखील लाखो लोक येथे येतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

2023 मध्ये मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियानंतर थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये चौथा क्रमांक हा भारतीय पर्यटकांचा आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

बँकॉक ही थायलंडची राजधानी आहे. येथील मरीन पार्क आणि सफारी सारख्या अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

भारतीय पर्यटक हे बँकॉकला जाण्याचे एक कारण म्हणजे ते भारतापासून खूप जवळ आहे. नवी दिल्लीहून बँकॉकला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

त्याचबरोबर भारत ते बँकॉक विमानाचे भाडे देखील कमी आहे. थायलंडचे सुंदर किनारे पर्यटकांना आकर्षित करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

यासोबतच थायलंड हे नाईटलाइफसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतासह दक्षिण पूर्व आशियातील लाखो पर्यटकांना या ठिकाणी जातात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

थायलंडचे हवामान आणि तेथील मसालेदार स्ट्रीट फूड हे भारतीयांना आकर्षित करत असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

VIEW ALL

Read Next Story