पदार्थ खाऊन पाहाच

नाव कसंही पडलं असलं तरी हा पदार्थ फारच टेस्टी असून तो तुम्ही आतापर्यंत खाल्ला नसेल तर नक्की खाऊन पाहा. हा पदार्थ व्हेज आहे हे सुद्धा इथे अधोरेखित केलं पाहिजे.

डॅशहुंड कुत्र्यावरुन पडलं नाव

डॅशहुंड कुत्र्यावरुनच मस्करीत या पदार्थाला डॅशहुंड सॉसेज असं नाव पडलं. याच डॅशहुंड कुत्र्यावरुन या पदार्थामधील मुख्य घटक असलेल्या सॉसेजेसच्या आकारावरुन पदार्थालाच हॉट डॉग असं नाव पडलं.

कुत्र्याशी तुलना

जर्मन खाण्यामध्ये वापरले जाणारे सॉसेज हे लांब आणि पातळ असायचे. त्यांची तुलना या डॅशहुंड कुत्र्यांशीच केली जायची.

जर्मन लोकांनी अमेरिकेत जाताना...

या पदार्थाच्या नावासंदर्भात आणखीन एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे 18 व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मन विस्थापित अमेरिकेत रहायला आले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर सॉसेज आणि डॅशहुंड कुत्रेही आणले.

सॉसेज भुंकताना दाखवला

कार्टूनमध्ये या गरम पावाच्या रोल्समधील सॉसेज कुत्र्याप्रमाणे भुंकताना दाखवण्यात आलेले. या फोटोला 'हॉट डॉग' असं कॅप्शन व्यंगचित्राला दिलेलं. हे व्यंगचित्र एवढं लोकप्रिय झालं की त्यानंतर 'हॉट डॉग' हा शब्द प्रचलित झाला. त्यानंतर या स्नॅक्सला हॉट डॉग असं नाव पडलं.

व्यंगचित्रकाराने हे पाहिलं अन्...

या दाव्यानुसार, न्यूयॉर्क जर्नलमध्ये काम करणारे स्पोर्ट्स व्यंगचित्रकार टेड डॉर्गन यांनी हेच दृष्य पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी यावर एक व्यंगचित्र काढलं.

डॅशहुंड सॉसेज

खरं तर या सॉसेजेसला डॅशहुंड म्हणण्यामागील कारण म्हणजे त्यांचा आकार जर्मन कुत्र्याची जात असलेल्या डॅशहुंड कुत्र्यांच्या आकाराशी मिळता जुळता होता. म्हणूनच त्यांना डॅशहुंड सॉसेज असं म्हणायचे.

विक्रेत्या द्यायचे आरोळी

या मैदानांच्या बाहेर हे गरम गरम ब्रेड रोल्स विकणारे विक्रेते आरोळ्या देऊन आपल्या पदार्थची जाहिरात करायचे. हे गरम गरम रोल्स घेऊन जात. गरम असतानाच आपले डॅशहुंड (Dachshund) सॉसेज घेऊन जा, अशी आरोळी हे विक्रेते द्यायचे.

हा शब्द 1901 साली पहिल्यांदा वापरण्यात आला

एका दाव्यानुसार अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरांमध्ये हा शब्द 1901 साली पहिल्यांदा वापरण्यात आला. येथे पोलो खेळल्या जाणाऱ्या मैदानांमध्ये एप्रिल महिन्याच्या आसपास हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं.

'हॉट डॉग' असं नाव पडण्याचं कारण

अनेकदा या पदार्थाच्या नावावरुन यामध्ये मांस आहे की काय असा प्रश्न लोकांना पडतो. मात्र या पदार्थाला 'हॉट डॉग' असं नाव पडण्याचं कारण काय आहे? हॉट डॉग या नावाच्या अनेक कथा आणि किस्से सांगितले जातात. मात्र त्यापैकी काही मोजके किस्से आपण जाणून घेऊयात...

अमेरिका आणि युरोपमध्ये लोकप्रिय

ब्रेडमध्ये वेगवेगळे सॉस टाकून तयार करण्यात येणारा हॉट डॉग हा फास्टफूडचा प्रकार आहे. अगदी चविष्ट आणि पटापट बनवता येणारा हा पदार्थ आहे. परदेशामध्ये खास करुन अमेरिका आणि युरोपमध्ये लोकप्रिय असलेला हा पदार्थ आता भारतातही लोकप्रिय होऊ लगाला आहे.

शाकाहारी पदार्थाला Hot Dog का म्हणतात?

हॉट डॉग या पदार्थाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. हल्ली अनेक भारतीय हॉटेलमध्येही हा पदार्थ मिळतो.

VIEW ALL

Read Next Story