Latest Health News

तुमचे देखील मूल बोलताना अडखळतंय का? यावर कसे कराल उपचार?

तुमचे देखील मूल बोलताना अडखळतंय का? यावर कसे कराल उपचार?

काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही. याशिवाय त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.

May 25, 2024, 10:51 AM IST
गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर

गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर

अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

May 25, 2024, 10:00 AM IST
'ही' लाल चटणी नसांमधील Bad Cholesterol बाहेर काढेल; घरच्या घरी अशी करा तयार

'ही' लाल चटणी नसांमधील Bad Cholesterol बाहेर काढेल; घरच्या घरी अशी करा तयार

आपल्या शरीरात चांगल आणि खराब असे दोन कोलेस्ट्रॉल असतं. जेव्हा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं तेव्हा हृदयाशीसंबंध आजार होता. त्यामुळे शरीरातील हे Bad कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी घरगुती लाल चटणी फायदेशीर ठरते.   

May 25, 2024, 08:15 AM IST
World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?

World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?

World Thyroid Day 2024 : एनआयएचनुसार, जगभरातील 42 दशलक्ष लोकांना थायरॉइडची समस्या असते. या आजाराबाबत जनजागृती निर्माण करावी यानिमित्ताने25 मे रोजी 'जागतिक थायरॉइड दिवस' साजरा केला जातो.  

May 25, 2024, 08:00 AM IST
तुम्हाला पण कोल्ड्रिंक्समधले आइस क्युब चावून खाण्याची सवय आहे? दातांचे आरोग्य येईल धोक्यात

तुम्हाला पण कोल्ड्रिंक्समधले आइस क्युब चावून खाण्याची सवय आहे? दातांचे आरोग्य येईल धोक्यात

Ice Chewing Side Effects: तुम्ही पण बर्फ चावून चावून खाता का? तर आत्ताच ही सवय थांबवा कारण बर्फ चावून खाणे आरोग्यासाठी घातक आहे.   

May 24, 2024, 06:27 PM IST
अंघोळीच्या पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ; अजिबात घामाचा वास येणार नाही

अंघोळीच्या पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ; अजिबात घामाचा वास येणार नाही

घाम म्हणजे शरीरातील बाहेर पडणारा उत्सर्जित पदार्थ. घामावाटे टाकाऊ पदार्थ निघून जाणं नैसर्गिक असतं मात्र यामुळे शरीराला दुर्गंधी येते. तसंच प्रमाणापेक्षा जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी कमी होतं .त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.   

May 24, 2024, 06:03 PM IST
Bad Cholesterol वर अर्जुन साल रामबाण! हृदयाच्या सर्व बंद शिरा उघडण्यासाठी कसा करायचा वापर?

Bad Cholesterol वर अर्जुन साल रामबाण! हृदयाच्या सर्व बंद शिरा उघडण्यासाठी कसा करायचा वापर?

तुम्ही Bad Cholesterol मुळे त्रस्त आहात, मग अर्जुनाच्या सालाचं सेवन तुमच्यासाठी रामबाण ठरेल. या उपायामुळे कोलेस्ट्रॉल घटेल शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळेल. 

May 24, 2024, 03:41 PM IST
‘या’ रंगाच्या गाजरामुळे शरीराला मिळतात अनेक फायदे, वजन कमी करण्यापासून ते बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

‘या’ रंगाच्या गाजरामुळे शरीराला मिळतात अनेक फायदे, वजन कमी करण्यापासून ते बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

बदलत्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. वजन कमी करण्यासाठी डाएट, जीम आणि योगासनं केली जातात. मात्र सगळं करुन ही हवं तसं वजन कमी होत नाही. फिटनेस एक्सपर्टनुसार जर तुम्ही आहारात गाजराचा समावेश करत असाल तर तुमचं वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. 

May 24, 2024, 03:33 PM IST
कोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज

कोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज

Creatanine Level For Kidney Health: किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.   

May 24, 2024, 12:21 PM IST
सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक

सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Schizophrenia Symotoms and Treatments: स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो. 

May 24, 2024, 09:45 AM IST
Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या. 

May 24, 2024, 08:39 AM IST
Cancer Risk Symptoms : नखांमध्ये दिसणारे 'हे' बदल कर्करोगाचे लक्षण? अमेरिकेतील संशोधन म्हणतात...

Cancer Risk Symptoms : नखांमध्ये दिसणारे 'हे' बदल कर्करोगाचे लक्षण? अमेरिकेतील संशोधन म्हणतात...

Changes in Nails : कर्करोगावर मात करण्यासाठी अनेक देशातील डॉक्टर त्यावर संशोधन करत आहेत. कॅन्सर झाल्यास आपल्या शरीरात काही बदल दिसून येतात. तुमच्या नखांमध्ये हे बदल दिसल्यास तुम्हाला कर्करोगाचा धोका तर नाही? याबद्दल अमेरिकेतील संशोधन काय म्हणाले जाणून घ्या. 

May 24, 2024, 08:30 AM IST
सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी

सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी

Knee Pain Home Remedies: गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही एकदा वापरुन पाहू शकता. त्याचे सेवन कसे करावे, जाणून घ्या.   

May 23, 2024, 05:36 PM IST
Viral Hepatitis: व्हायरल हिपॅटायटीस म्हणजे नेमकं काय? प्रतिबंध कसा करावा?

Viral Hepatitis: व्हायरल हिपॅटायटीस म्हणजे नेमकं काय? प्रतिबंध कसा करावा?

Viral Hepatitis: हिपॅटायटीस असणा-या व्यक्तींना अनेकदा भेदभाव आणि गैरसमजूतीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे एकटेपणा आणि लज्जास्पद भावना निर्माण होते. व्हायरल हेपेटायटीस हा रक्त संक्रमणाद्वारे किंवा बाळाच्या जन्मादरम्यान देखील हा संसर्ग होऊ शकतो. 

May 23, 2024, 02:55 PM IST
शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं

शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं

What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

May 23, 2024, 07:39 AM IST
मेंदू खाणाऱ्या अमिबाने केरळात घेतला मुलीचा जीव, काय आहे Naegleria fowleri

मेंदू खाणाऱ्या अमिबाने केरळात घेतला मुलीचा जीव, काय आहे Naegleria fowleri

Brain Eating Amoeba Naegleria fowleri: केरळात एका दुर्मिळ संसर्गाने पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या मुलीवारprimary amoebic meningoencephalitis चा उपचार सुरू होता. हा Naegleria fowleri म्हणजेच 'मेंदू खाणाऱ्या अमिबा' मुळे होणारा दुर्मिळ संसर्ग आहे. या संसर्गाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. भारतासहित 16 हून अधिक देशांमध्ये हा अमिबा आढळून आला आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, कोमट पाण्याच्या ठिकाणी नेग्लेरिया फॉवलेरी वेगाने पसरतो.

May 22, 2024, 07:10 PM IST
जांभळं कधी खावू नये? एका दिवसांत किती जांभुळ खावू शकता?, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

जांभळं कधी खावू नये? एका दिवसांत किती जांभुळ खावू शकता?, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Best Time To Eat Jamun: जांभळं कधी खावी व कोणत्या वेळी खावी, हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. 

May 22, 2024, 04:11 PM IST
Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अ‍ॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी

Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अ‍ॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी

Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीने यूरिकअ‍ॅसिडच्या समस्येवर मात करु शकता. 

May 22, 2024, 12:02 AM IST
मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे

मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे

शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

May 21, 2024, 08:07 PM IST
माठातील पाणी किती दिवस प्यावं? जाणून घ्या माठ साफ करायची योग्य पद्धत

माठातील पाणी किती दिवस प्यावं? जाणून घ्या माठ साफ करायची योग्य पद्धत

Earthen Pot Water Drinking Benefits : उन्हाळा सुरू झाली की थंडगार पाणी प्यावं वाटतं. घरी फ्रिज जरी असला तरी त्याला माठातल्या पाण्याची चव नाही. 

May 21, 2024, 07:47 PM IST