VIDEO: शारीरिक संबंध न ठेवताच प्रेग्नेंट झाली 15 वर्षाची मुलगी; डॉक्टरही आश्चर्यचकीत; नेमकं काय घडलं?
Pregnant Without Intercourse: मुलगी पोटदुखीच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली. कदाचित गंभीर संसर्ग झाला असेल, असे डॉक्टरांना सुरुवातीला वाटले. पण तिला प्रसूती वेदना होत असल्याचे तपासणीत समोर आले.
मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती; रुग्णांसाठी नवे आशेचे दालन
मेंदू आणि मणक्याच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात झालेली प्रगती ही रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.
अरबट-चरबट खाण्यापेक्षा, सकाळची सुरूवात 'या' 7 पदार्थांनी करा
Healthy Breakfast Options: तुम्हाला संपूर्ण दिवसभरात ऊर्जात्मक राहायचे असेल तर, तुम्ही काही विशिष्ट पदार्थांचा समावेश तुमच्या नाश्त्यात करायला हवा.
Explained: तुम्ही सुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर गोष्टी विसरताय, यामागचे वैज्ञानिक रहस्य माहितीये का?
Interesting Fact About Brain: तुम्हालाही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर तिथे कशाला आला आहात हे विसरायला होतं का? यामागचे वैज्ञानिक रहस्य सविस्तर जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.
नाश्ताला अजिबात खाऊ नका तळलेले अन् चपटपटीत पदार्थ, हेल्दी ब्रेकफास्ट का महत्त्वाचा?
Breakfast Tips : सकाळची न्याहारी (ब्रेकफास्ट) ही दिवसातील सर्वात महत्त्वाची जेवणाची वेळ मानली जाते. रात्रीच्या दीर्घ उपवासानंतर शरीराला पुन्हा ऊर्जा देण्याचे काम न्याहारी करते. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य आणि पौष्टिक आहाराने करणे अत्यंत गरजेचे आहे. पण हा नाश्ता तुम्ही कसा घेताय? हे जास्त महत्त्वाचं आहे.
World Health Day Wishes in Marathi: 'आरोग्य हीच खरी संपत्ती', आपल्या व्यक्तीला पाठवा जागतिक आरोग्य दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा
World Health Day Marathi Wishes Shubhechha Greeting Messages:: 7 जून रोजी जागतिक आरोग्य दिवस आहे. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीला आरोग्याच्या शुभेच्छा देत त्यांना शरीराची काळजी घेण्यास प्रोत्साहित करा. एकमेकांना पाठवा आकर्षक मराठी कोट्स आणि शुभेच्छा
दिवसभरात शरीरातील किती कॅलरी झाल्या बर्न, ट्रॅक करण्याची सगळ्यात खात्रीशीर पद्धत
Calary Burn Calculation : जागतिक आरोग्य दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने शरीरासाठी केला जाणारा व्यायाम किती फायदेशीर आहे? हे कसा मोजाल. ट्रॅक करण्याची 100 टक्के खात्रीशीर पद्धत कोणती?
एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता
How To Control Mind : अनेकदा आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो मात्र मानसिक आरोग्याचा विचार मात्र फार कमी करतो. मानसिक आरोग्य तुम्हाला शांत आणि निवांत होण्यास मदत करते. अशावेळी रिकामी होडी आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मानसशास्त्रज्ञ नेहा रेगे-भाटवडेकर आपल्याला 'एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता' यामधून बरंच काही सांगून जातात. ते नेमकं काय? जाणून घ्या.
Explained : फिट राहण्यासाठी दिवसातून किती वेळ व्यायाम करावा? जिम की कार्डिओ
Gym or Cardio Explained : अनेकजण फिटनेसकडे वळले आहेत. प्रत्येकाला फिट राहायचंय असं असताना जिम की कार्डिओ असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर डॉ. लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स.
कचऱ्याचा दुर्गंधही ठरू शकतो आरोग्यासाठी घातक, होऊ शकतात श्वसनाचा विकार आणि संसर्गजन्य आजार
Health News: तुम्ही कधी विचारही केला नसेल पण कचऱ्याची दुर्गंधीही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे फुफ्फुसांच्या समस्या निर्माण होऊन श्वसनाचे विकार आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.
तुम्ही सुद्धा Late Night Gym ला जाताय? आत्ताच सावध व्हा! आरोग्यावर होतायत गंभीर परिणाम
Health News: अनेक तरुण दिवसभरात वेळ मिळत नाही म्हणून, रात्रीच्या वेळी जिमला जातात. पण ही लेट नाईट जिम तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी नाही तर, घातक ठरत आहे. जाणून घ्या कारणे.
Eye Care: गरोदरपणात होतात दृष्टीमध्ये बदल, गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
Eye Care during pregnancy: आजच्या जगात नोकरी करणाऱ्या महिलांना गर्भधारणेच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात दृष्टीमध्ये बदल होतात. यावेळी नेमकं कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला हवं याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊयात.
Explained : वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते, शरीरासाठी चांगली झोप का महत्त्वाची?
How many hours sleep by age chart: वेगवेगळ्या वयानुसार, पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेची असते. चांगल्या झोपेमुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. पण वयानुसार किती झोप घेणं गरजेची असते. पाहा डॉक्टर काय सांगतात?
कलिंगड खाताना बिया काढून टाकताय? थांबा! आधी त्यांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे तर जाणून घ्या
Health News: कलिंगड खाताना नेहमी बिया काढून टाकल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, कलिंगडच्या बिया खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
बनावट टूथपेस्ट बनवणाऱ्या फॅक्टरीचा भांडफोड! 130 किलोची पेस्ट आणि नामांकित ब्रँडच्या कंपनीचा लोगो
Fake Toothpaste : ही बातमी थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारी. दिल्लीत लोकप्रिय ब्रँडच्या टूथपेस्टचा 130 किलोचा बनावट माल सापडला आहे.
चमकदार त्वचेसाठी क्रिम किंवा फेसवॉशची गरज नाही, 'ही' 7 फळे मिळवून देतील नैसर्गिक ग्लो
रोजच्या वापरातील 'या' 7 भाज्यांमध्ये नायट्रेट खच्चून भरलाय; हृदयविकार आणि बीपीचा त्रास मुळापासून करेल दूर
Nitrates Food List : धावपळीच्या जगात पोषणयुक्त आहार शरीराला मिळत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिनसोबत शरीराला नायट्रेटची देखील गरज असते. पाहा नायट्रेट पदार्थांची संपूर्ण यादी. जे पदार्थ हृदयाचे विकार आणि ब्लड प्रेशरपासून मुक्तता मिळवून देतात.
तुमचं शरीर तुम्हाला 'हे' 5 संकेत देतंय का? पाणी कमी पडतंय!
Explained : कामाचा वाढता ताण आणि तापमानातील बदल यामुळे अनेकदा आपलं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. अशावेळी तुमचं शरीरच देतं तुम्हाला संकेत की शरीर डिहायड्रेट झालंय. पाहा डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं.
Explained : तुम्ही खरंच फिट आहात? वजन काट्यावरच्या आकड्यापेक्षा 'हा' आकडा महत्त्वाचा!
Overweight or Obese : आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न असतो की, आपण लठ्ठ आहोत की आपलं वजन जास्त आहे. कारण आपल्या वजनावर आपल्या आरोग्याची चांगली किंवा नकारात्मक बाजू अवलंबून असते.
रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात प्लास्टिकचे सूक्ष्मकण, पाणी पितानाची 'ही' सवय ठरू शकते अल्झायमर सारख्या गंभीर आजाराचे कारण
खाण्या-पिण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करणे तुमच्या शारीरिक आणि मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खराब प्लास्टिकचे सूक्ष्मकण रक्तावाटे मेंदूपर्यंत पोहोचून, मेंदूंच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात.