सनी देओल आणि बॉबी देओल

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओलची.

सनी देओलचा Gadar 2

दोघंही फार लोकप्रिय अभिनेते आहेत. सनी देओलच्या Gadar 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला होता.

बॉबी देओलचा Animal

आता बॉबी देओलचा Animal हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचीही जोरदार चर्चा ही रंगलेली आहे.

दोन भाऊ एकमेकांना भिडले

पण तुम्हाला माहितीये का की, 90 च्या दशकात हे दोन भाऊ एकमेकांना भिडले होते. त्यांच्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते.

हिरो नंबर वन

(Photo : IMDb) ९० च्या दशकात सगळ्यात जास्त गाजलेला सिनेमा म्हणजे गोविंदा आणि करिश्मा कपूचा Hero No. 1.

प्यार तो होना ही हैं

(Photo: Wikipedia) 'प्यार तो होना ही हैं' हा काजोल आणि अजय देवगणचा रोमॅण्टिक सिनेमाही प्रचंड गाजला होता.

सोल्जर

(Photo : IMDb) अशा लोकप्रिय कलाकारांच्या चित्रपटांध्ये बॉबी आणि सनी देओल यांचे सिनेमेही प्रचंड गाजले होते. 'सोल्जर' या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा होती. ज्यात बॉबी देओलचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता.

जिद्दी

(Photo : IMDb) 'जिद्दी' या चित्रपटातून सनी देओलची वेगळीच हवा होता. हा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय झाला होता.

जीत

(Photo: Rotten Tomatos) सलमान खानसोबत सनी देओलनं स्क्रीन शेअर केली होती त्या 'जीत' या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा रगंलेली होती.

VIEW ALL

Read Next Story