बॉबीच्या 'निकाह'मध्ये गाणारी तरुणी खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस! Bikini Photos चर्चेत

एन्ट्री साँगची चर्चा

'ॲनिमल' चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या एन्ट्री साँगची सध्या चर्चा आहे.

अनेकांचं लक्ष वेधून घेतलं

जमाल कुडू नावाचं हे गाणं गाताना दिसणाऱ्या सौंदर्यवतीचं नाव आहे तनाज दाऊदी. तनाजच्या हास्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावरही चर्चा

चित्रपटामध्ये तिसऱ्या लग्नाच्या वेळीच्या दृष्यामध्ये बॉबी देओलचा डान्स करताना व्हिडीओ व्हायरल झाल्याने तनाजही लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण तिला शोधत आहेत.

तनाजला टॅग करत शेअर केले व्हिडीओ

तृप्ती डिमरीप्रमाणे तनाजच्या फॉलोअर्सची संख्याही दिवसोंदिवस वाढत आहे. वेगवगेळ्या व्हिडीओमध्ये तनाजला टॅग केलं जात आहे.

सर्वोत्तम हास्याचा पुरस्कार द्या

जमाल कुडू गाणं गाणाऱ्या तनाजचा चित्रपटातील व्हिडीओ शेअर करताना, या मुलीला सर्वोत्तम हास्याचा पुरस्कार द्या असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे.

फारच ग्लॅमरस

तनाज खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे.

बिकीनीमधील फोटो व्हायरल

सोशल मीडीयावर तनाजचे बिकीनीमधील फोटो व्हायरल झालेत.

चाहत्यांचे आभार

तनाज व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांचे आभार मानत आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडिया, मेसेजपासून सर्वच ठिकाणांहून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, असं तनाज म्हणाली आहे.

बॉलिवूड फार आवडतं

26 वर्षीय तनाज ही मूळची इराणमधील तेहरानमधील आहे. मात्र तिला बॉलिवूड फार आवडतं. तिला इराणीयन शकीरा नावानेही ओळखलं जातं.

गाण्यांच्या अनेक व्हिडीओंमध्ये झळकली

तनाज मनोरंजन क्षेत्रात सक्रीय होण्याआधी जॅकलीन फर्नांडिस, सनी लिओनी आणि नोरा फतेहीबरोबर गाण्यांच्या अनेक व्हिडीओंमध्ये झळकलीय.

युट्यूब चॅनेलही चालवते

तनाजचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही आहे. यावर ती तिच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. मला बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त काम करुन यशस्वी व्हायचं आहे, असं तनाज म्हणाली.

VIEW ALL

Read Next Story