Amitabh Bachchan

बापरे! 1 नव्हे लाखो रुपयांचे 'हे' तीन मोबाईल वापरतात अमिताभ बच्चन

Fitness

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचा Fitness आणि काम करण्यासाठीची धडपड अनेकांनाच आदर्शस्थानी.

आगामी प्रोजेक्ट

असे हे अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहेत. त्यातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. जिथं त्यांच्या हातात तीन-तीन फोन दिसले.

तीन फोन

त्यांच्या हातात तीन फोन पाहून चाहत्यांना धक्काच बसला. तीन फोन कोण वापरतं? हाच प्रश्न अनेकांना पडला.

बिग बींनी लिहिलं...

फोटो पोस्ट करत त्यासाठीच्या कॅप्शनमध्ये बिग बींनी लिहिलं, 'गाडी चला के आ गए काम स्थान पर हम, रिहर्सल चलेगा दिन भर, दम दमा दम.'

सॅमसंग

फोटोमध्ये पाहिलं असता त्यांच्या हातात दिसणारा फोन सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा हा मोबाईल दिसत आहे.

या फोनची किंमत...

या फोनची किंमत पाहून तुमचेही डोळे चक्रावतील. कारण हा फोन आहे तब्बल 1.54 लाख रुपयांचा.

किंमत लाखोंच्या घरात

त्यांच्याकडे असणाऱ्या उर्वरित दोन फोनची किंमतही लाखोंच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातला एक फोन आहे सॅमसंग एस 9.

प्रोजेक्ट k

आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर अमिताभ बच्चन सध्या प्रभासच्या 'प्रोजेक्ट k' साठी आपला वेळ देत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणही त्यांच्यासोबत झळकणार आहे.

VIEW ALL

Read Next Story