सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे जॅकलिन फर्नांडिस हिची.

नुकताच आपण भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

जॅकलिननं न्यूयॉर्क शहरात साजऱ्या झालेल्या 41st India Day Parade ला हजेरी लावली होती.

यावेळी तिनं या सोहळ्यातील काही फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

यावेळी तिनं सुंदर अशी लाल रंगाची साडी परिधान केली होती.

ती या साडीत इतकी सुंदर दिसत होती की नेटकरी तिचे चांगलेच कौतुक करताना दिसत होते.

सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते.

काही दिवसांपुर्वी जॅकलिनं आपला वाढदिवस साजरा केला होता.

तिच्यासाठी सुकेश चंद्रशेखर यानं खेट जेलमधून पत्र पाठवले होते.

त्यामुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

VIEW ALL

Read Next Story